वालावलचा लक्षमीनारायण संघ ठरला ” विठ्ठल कृष्णाजी धुरी चषकाचा” मानकरी.

लक्ष्मीनारायण संघाचा गिरीश चव्हाण स्पर्धेत “सर्वोत्तम” ठरला.  कुडाळ : वालावलच्या लक्ष्मीनारायण मंडळाने हरी ओम् मंगल कार्यालयाच्या विद्यमाने आयोजित केलेल्या पुरुष प्रौढगट कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सिंधुदुर्ग-कुडाळ, वाडीवरवडे येथील हरी ओम् … Continue reading वालावलचा लक्षमीनारायण संघ ठरला ” विठ्ठल कृष्णाजी धुरी चषकाचा” मानकरी.